PCMC Shikshak Bharti 2024!! ऑफलाईन अर्ज करा.!!

PCMC Shikshak Bharti 2024

PCMC Shikshak Bharti 2024 जाहिरात प्रकाशित झाली आहे. भारतातील तुमच्या आमच्या सारख्या सामान्य व्यक्तींसाठी नोकरी किंवा रोजगाराच्या सुवर्ण संधी आली आहे. भारतामध्ये नोकरी व रोजाराच्या विविध संधी दररोज येत असतात, आणि त्या संधी तुमच्या हातातून जाऊ नये; म्हणून “आयकॉन मराठी” ही वेबसाईट बनवण्यात आली आहे. आमच्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला भारतातील विविध कन्या-कोपऱ्यातील सरकारी व खाजगी नोकरीच्या भरती मिळून जातील. आमच्या वेबसाइट वर दररोज सरकारी व खाजगी नोकरी च्या भरतीची जाहिरात आपल्याला मिळतील. तरीच आमच्या वेबसाईटला “आयकॉन मराठी” नक्की व्हिजिट करा. आणि भरतीच्या जाहिराती सगळ्यात पहिल्या मिळवा.

PCMC Shikshak Bharti 2024 मध्ये भरती सुरु होणार आहे. ही भरती ऑफलाईन पद्धतीची आहे. वसहाय्यक आणि ग्रॅजुएट शिक्षक ह्या पदांसाठी भरती सुरू आहे; तसेच एकूण ३२७ जागा ह्या भरती साठी रिकाम्या आहेत. PCMC Shikshak Bharti 2024 ह्या भरती ची अर्ज सुरु होण्याची दिनांक (एप्रिल ०१, २०२४) अंतिम दिनांक ही (एप्रिल १६, 2024) आहे. म्हणूनच या भरतीसाठी फी/शुल्क घेण्यात येणार नाही.

PCMC Shikshak Bharti 2024 भरतीच्या ईछूक उमेदवारांनी खाली दिलेल्या नियम व अटी पाळाव्या. तसेच उमेदवारांनी ह्या भरतीची योग्य असे कागद पत्रे असतील; तर ईछूक उमेदवारांनी या भरतीसाठी नक्कीच अर्ज करावा. अर्ज करताना योग्य असे कागद पत्रे अर्जाला जोडावे. ह्या भरती च्या रिक्त पदाच्या कागद पत्राची माहिती, नोकरी ठिकाण, दिनांक व इतर महत्वाच्या महितीचे संधर्भ खाली पुरवलेले आहेत. तरी ते लक्ष्य देऊन वाचावे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करावा. तरी ईछूक उमेदवारांनी एप्रिल १६, 2024 पर्यंत अर्ज करता येईल. एप्रिल १६, 2024 ही अर्जाची अंतिम दिनांक आहे; म्हणूनच ईछूक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. तसेच ह्या भरती संबंधित शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी आणि इतर माहिती खालील प्रमाणे पुरवलेली आहे. ती माहिती योग्य रीतीने वाचावी. PCMC Shikshak Bharti 2024 अधिक माहिती साठी मूळ जाहिरात दिलेली आहे; ती देखील काळजी पूर्वक वाचावी.

  • पदाचे नाव:- सहाय्यक आणि ग्रॅजुएट शिक्षक
  • पदसंख्या:- ३२७ जागा
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता साठी मूळ जाहिरात वाचा
  • पगारश्रेणी:- पगारश्रेणी साठी मूळ जाहिरात वाचा.
  • अर्ज शुल्क:- निशुल्क
  • अर्ज पद्धती:- ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण:- पिंपरी चिंचवड
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता:- पिंपरीगाव येते सक्षम जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील मनपा प्राथमिक शाळा.
  • अर्ज सुरु होण्याची दिनांक:- एप्रिल ०१, २०२४
  • अर्जाची अंतिम दिनांक :- एप्रिल १६, 2024
  • अधिकृत वेबसाईट ही खालील प्रमाणे टेबल मध्ये दिली आहे.

।।। भरतीची संपूर्ण माहिती वरील मूळ जाहिरात मध्ये दिली आहे ।।।

नोकरी शोधात आहात? आजच शोध संपवा.. भारतामध्ये नोकरी व रोजाराच्या विविध संधी येत असतात; तर अश्या संधी तुमचा हातातून जाऊ नये म्हूणन “www.iconmarathi.com” तुमचा सेवेत हजर आहे. भारतातील ग्रामीण आणि शहरी भागातील मुलामुलींसाठी नोकरी किंवा रोजगाराच्या विविध जाहिरातीचे उदा.(सरकारी जाहिरात, मेगा भरती, खाजगी जाहिरात, जिल्हा जाहिरात) व अन्य मह्त्वपूर्ण जाहिराती या वेबसाईट तुम्हाला नेहमीच मिळून जातील. म्हणूनच दररोजच्या भरती चे जाहिरात मिळ्वण्यायसाठी “www.iconmarathi.com” ह्या आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा. आणि आपल्या मित्र-परिवारासोबत शेर करा.

PCMC Shikshak Bharti 2024 (पदसंख्या)

पदाचे नाव पद संख्या 
सहाय्यक शिक्षक१८९ जागा
ग्रॅजुएट शिक्षक१३८ जागा

(शैक्षणिक पात्रता)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक शिक्षकH.Sc. – D.Ed
ग्रॅजुएट शिक्षकH.Sc. – D.Ed, B.Sc. – B.Ed (विषय – विज्ञान)
H.Sc. – D.Ed, B.A. – B.Ed (विषय – भाषा)

PCMC Shikshak Bharti 2024 (पगारश्रेणी)

पदाचे नावपगारश्रेणी
सहाय्यक आणि ग्रॅजुएट शिक्षक

(वयोमार्यादा)

पदाचे नाववय
सहाय्यक आणि ग्रॅजुएट शिक्षक

(अर्ज शुल्क)

पदाचे नावअर्ज शुल्क
सहाय्यक आणि ग्रॅजुएट शिक्षक निशुल्क (शुल्क आकारले नाही जाणार)

PCMC Shikshak Bharti 2024 (महत्वाच्या तारखा)

अर्ज सुरु होण्याची दिनांकएप्रिल ०१, २०२४
अर्ज करण्याची शेवटची तारीखएप्रिल १६, 2024

(महत्वाच्या लिंक)

अधिकृत वेबसाईटhttps://www.pcmcindia.gov.in/
  • महत्वाच्या गोष्टी…
    1. अर्ज पद्धती ही ऑफलाईन आहे.
    2. अर्ज पाठवण्याचा पत्ता वर दिलेला आहे.
    3. अर्ज सुरु होण्याची दिनांक- एप्रिल ०१, २०२४
    4. अर्जाची अंतिम तारीख- एप्रिल १६, 2024
    5. अर्ज भरताना योग्य कागद पत्रे असावी.
    6. अर्ज भरताना नियम व अटी लक्षात ठेवा.
    7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली मूळ जाहिरात वाचावी.
PCMC Shikshak Bharti 2024 बाबत प्रशनोत्तर..?

1> ह्या अर्ज पद्धत कोणती आहे ?
वरील भरतीची अर्ज पद्धत ऑफलाईन आहे.

२> भरती साठी किती व कोणत्या पदासाठी भरती सुरु आहे ?
ह्या भरतीच्या पदाची माहिती करून घेण्यासाठी मूळ जाहिरात पाहावी.

३> भरती ची अंतिम तारीख कोणती आहे ?
वरील अर्जाची अंतिम तारीख ही मूळ जाहिराती मध्ये पुरवलेली आहे.

४> भरती चे नोकरीचे ठिकाण कुठे आहे?
ह्या भरतीचे नोकरी ठिकाण जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात पाहावी.

५> भरती साठी अर्ज पाठविण्याचा पत्ता कोणता आहे ?
ह्या भरतीचा पत्ता माहित करून घेण्यासाठी मूळ जाहिरात पाहावी.

भारतातील विविध जाहिरातीचे तपशील www.iconmarathi.com या वेबसाईटवर जाऊन तपासू शकता.

PCMC Shikshak Bharti 2024
PCMC Shikshak Bharti 2024
PCMC Shikshak Bharti 2024

नोकरी बाबत चर्चा….

नोकरी म्हणत असताना सरकारी नोकरी (Government Job) व खाजगी नोकरी (Private Job) असे भाग आहेत. स्थरीय देणारी सरकारी नोकरी पाहिजे असेल काहींचे मत.. सरकारी नोकरी म्हणजे मालमत्ता, पैसे व इज्जत असे बोलणारे काही लोक आहेत. परंतु करियर मध्ये ग्रोथ पाहिजे असेल, खूप साऱ्या संधी उपलब्ध असतील तर प्रायव्हेट नोकरी करा असेल देखील काहींचे मत आहे. अश्या अनेक गोष्टी आहेत. ह्या सर्व गोष्टींची माहिती असणे खूप महत्वाचे आहे. आणि त्यातील थोडी फार माहिती आपल्याला मी देऊ इच्छितो. माझे मत दिलेले आहे. नोकरी शोधात असतना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, त्यासाठी मी माझे विचार खाली लिहिले आहेत. ते जाणून घेऊया…

  • सरकारी नोकरी (Government Jobs):-

टेन्शन नको हवे असेल तर सरकारी नोकरी हा उत्तम पर्याय आहे. त्यासोबतच आपली नोकरी जाणार नाही याची शासवती असते. सरकारी नोकरी लागल्यावर तुमची नोकरी जाणार नाही किंवा तुम्हाला कोणी नोकरी वरून काढणार नाही याची खबर असते. याचा विश्वास असतो. त्यामुळं विना कोणत्या टेन्शन ने तुम्ही सरकारी नोकरी जॉईन करू शकता. सरकारी नोकरी बोलयास सुरक्ष येणारच. त्याची ही चिंता करायची काही गरज नाही. सरकार ही त्यांच्या कर्मचाऱ्यांना नोकरी सुरक्षा देणे हा भाग आहे. जरी कोणत्या सरकारी कर्मचार्यानी आपल्या पदाचे गैर वापर केले तरच त्याची नोकरी धोक्यात येते. म्हणून सरकारी नोकर चांगल्या व योग्य रीतीने करणे आवश्यक आहे. याची हमी घ्यावी लागते. ह्या नोकरीत करियर ग्रोथ होईलच असे नाही. जो व्यक्ती ज्या ठिकाणी कमला आहे त्या ठिकाणावरून त्याची बदली हि होऊ शकते. देशात व राज्यात कुठे ही त्याची बदली होऊ शकते, व त्या पोस्टचा ठरविक काळ देखील निश्चित असतो. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी कष्ट घेणे गरजेचे आहे. दिवसातून १२ ते १५ तास अभ्यास करण्याची क्षमता असली पाहिजे. परंतु सरकारी नोकरी मध्ये जागा ह्या कमी (हमखास) असतात. पण त्या जगासाठी दुख्खपटीने अर्ज येतात. आणि त्याच्यातून मोजकेच अर्ज स्वीकार होतात. ह्यां नोकरीत कामाचे रिक्त पद जास्त असते परंतु मनुष्य बळ कमी असल्यामुले कामाचे प्रेशर कर्मचाऱ्यांवर वाढते. व अधिक काम करावे लागते. पण पगारात वाढ होत नाही. त्यामुळे आपल्या परिवाराला वेळ देता येत नाही. प्रशासकीय काम हे २४ तास सुरुच असते.

RBI शिस्टन्ट पोस्ट, ACIO पोस्ट, NHB शिस्टन्ट मॅनेजर ह्या काही पोस्ट आहेत ज्या सरकारी क्षेत्रात आव्वळ आहेत. सरकरी नोकरीत वयाची अट हा महत्वाचा मुद्धा येते निर्माण होतो. आपल्या वयाच्या कॅटेगरीमध्ये नोकरी निघेल असे नाही. जरी आपल्या कढे पुस्तकी न्यान असेल तयारी वयाच्या बाबतीत तो उमेदवार मात खाऊ शकतो. एकदा सरकारी नोकरी मिळाली तर मग टेन्शन नसतो. ह्या नोकरीचे काही फायदे ही आहेत. कर्मचाऱ्यांच्या मेडिकल व इन्शोरंन्स कव्हर, ट्रॅव्हलिंग अलाउस हे असणारच आहे. ह्या नोकरीत पगार वाढ होतेच असे नाही. पगार वाढायचे चान्स पन्नास-पन्नास टक्के असतात. सरकारी नोकरीत सर्व कर्मचाऱ्यांनचे पगार वाढ होते. परंतु कर्मचाऱ्यांन मध्ये प्रचंड असा सय्यम लागतो. जर तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल तर ह्या गोष्टी साठी तयार राहिले पाहिजे. पगार वाढ साठी त्या कर्मचाऱ्याला अनेक वर्ष मेहनत घ्यावी लागते. तेव्हा कुठे जाऊन त्याची पगार वाढ होते. ह्यात कर्मचाऱ्यांच्या पोस्ट नुसार व अनुभव नुसार पगार निश्चित केला जातो. ठरावी व्यक्ती चा त्या पोस्ट चा अनुभव किती आहे किंवा किती वर्ष त्या पोस्ट साठी तो काम करत आहे ह्यावरून त्यांचा पगार निश्चित होतो. गव्हर्नमेंट जॉब मधील अधिकारी रिटायर्मेंट नंतर प्रायव्हेट जॉब केला तर ठीक आहे. पूर्वीच्याकाळी कामावर कधीही या कधीही जा असे होते. कामाचे तास हे बदलता येणे शक्य होते. पण आताच्या वेळेला कामावर जाताना हजेरी द्यावी लागते. हे सर्व माझे सरकारी नोकरी चे विचार होते. म्हणूनच विचार करून सरकारी जॉब मिळवा…

अन्य जाहिराती

RRB Technician Bharti २०२४

  • खाजगी नोकरी (Private Jobs):-

खाजगी नोकरी मध्ये आपली नोकरी जाण्याचि शंका असते. ह्या क्षेत्रात सुरक्षित नाही. आपल्या नोकरी ची सुरक्षित ही कंपनी वर आवलंबुन असते. जर कंपनी लहान पदावर कार्यरत असेल तर सुरक्षतेची हमी देता येत नाही. तसेच जर तुमची गरज असेल कंपनीला तर कंपनी तुम्हाला सुरक्षा प्रधान करते. व कोणत्या ही हालत मध्ये ती कंपनी तुम्हाला जाऊ देणार नाही. जर कंपनीची आर्थिक परिस्थिती खालावली असेल तर त्या कर्मचाऱ्यांची नोकरी जाऊ शकते. कंपनीचा खर्च वाढला असेल किंवा कंपनी कट ऑफ होत असेल तर ते त्यांच्या कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढू शकतात. व तुमची नोकरी खतर्यात येऊ शकते. आशा वेळी सरकारी नोकरी जास्त प्रभावी ठरते. खाजगी क्षेत्रात व्यतीला गुण किती आहेत, त्याचा कडे कोणत्या स्किल्स आहेत व त्या व्यतीचा बायो डेटा सुद्धा लागतो. आणि तो बायो डेटा आपल्याला २० – २५ कंपन्यांमध्ये पाठवावं लागत. त्यानंतर ठराविक कंपन्यांमधून मुलाखतीसाठी (interview) कॉल करून बोलवले जाते. खाजगी कंपन्यांमध्ये मुलाखत दिल्यावर त्या ठिकाणी कोणती पोस्ट असेल आणि त्या पोस्ट ची किती पगार असेल ह्यात कमी जास्त पणा येऊ शकतो. ह्यामध्ये व्यक्तीच्या अनुभवा व त्याचा स्किल्स वर पगार निश्चित होतो. प्रायव्हेट जॉब मध्ये करियर ग्रोथ ही निश्चित असते. कोणत्या बाहेरच्या देशात ही नोकरीची संधी मिळू शकते. हा पगार सरकारी नोकरी करणाऱ्या कर्मांचारापेक्षा जास्त देखील आसू शकतो. काही कंपन्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या स्किल्स वर नोकरी देतात. तेव्हा ते त्या व्यक्तीचे गुण बगत नाही.

खाजगी नोकरी मध्ये कर्मचाऱ्यांना वेतन वाढ साखरी कर्मचाऱ्यां पेक्ष्या जलद गतीने मिळते. कंपन्या कर्मचाऱ्यांच्या स्किल्स वर वेतन वाढ करते. व त्याना अधिक वेळ थांबावे लागत नाही. ह्या नोकरी मध्ये मेडिकल आणि इन्सोरांस कव्हर मिळेलच असे नाही. व ट्रॅव्हलिंग चा खर्च हि मिळणार नाही. काही मोठमोठ्या कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांचे इन्सोरांस काढतात. त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या जीवाचे रक्षण करतात. कंपन्यांमध्ये वयाची अट नसत्ते. तेथे वर्षभर नोकरी ची संधी असते. वोर्किंग कल्चर हे बदल्यामुळे खाजगी क्षेत्रात स्पर्धा वाढाली आहे . त्यामुळं कर्मचारर्यांच्या कामाच्या वेळेत वाढ होते. शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे सुद्धा कर्मचाऱ्यांना ओव्हर टाईम करावे लागते. म्हणून फॅमिली टाइम कमी होण्याचे शक्यता असते. प्रायव्हेट जॉब मध्ये व्यक्तींना रिटायरमेंट नंतर अवघड होऊन जाते. खाजगी नोकरीत कामाचे तास हे ठरवलेले असतात. कमावर येण्याची वेळ व जाण्याची वेळ ही ठरवलेली असते. म्हणून वेळेचे काटेकोर पणे पाळणं केले पाहिजे. मी माझे खाजगी जॉब विषयी विचार मांडले.. तुमच्या सोई नुसार तुम्ही तुमचे विचार एका कागदावर लेखून काढा आणि आपल्या आवडतीचा जॉब निवडा..